‘लाडकी बहीण’चे 7500 आणि 3000 आले की नाही? सोप्या स्टेप्सने लगेच तपासा

Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : काही महिलांच्या बाबतीत असे देखील झाले आहे की, त्यांनी अर्जात भरलं वेगळं बँक खातं आणि त्यांच्या वेगळ्या आणि जून्या बँकेत पैसे आले आहेत. तरी काही महिलांचा अर्ज मंजूर होऊन देखील पैसे आले नाही आहे? असं नेमकं काय होतं आहे. हे जाणून घेऊयात. आणि तुमचे नेमके पैसे कुठे गेले आहेत? हे देखील तपासूया.

 

 

Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता चौथा आणि पाचवा हप्ता महिलांच्या खात्यात हस्तांतर झाला आहे. यामध्ये अनेक महिलांच्या खात्यात 3000 आणि 7500 जमा झाले आहेत. अशाप्रकारे तब्बल 2 कोटी 30 लाख बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहेत. या दरम्यान अनेक महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत. पण त्यांच्या खात्यात एकही रूपया आला नाही आहे. त्यामुळे या महिलांचे नेमके पैसे गेले कुठे? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana scheme 7500 and 3000 amount deposite bank account but how to check in simple steps read full story)

 

 

खरं तर ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेत अर्ज केला आहे आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला आहे. त्या महिलांच्या खात्यात पैसे येणार आहेत इतकं मात्र नक्की. काही महिलांच्या बाबतीत असे देखील झाले आहे की, त्यांनी अर्जात भरलं वेगळं बँक खातं आणि त्यांच्या वेगळ्या आणि जून्या बँकेत पैसे आले आहेत. तरी काही महिलांचा अर्ज मंजूर होऊन देखील पैसे आले नाही आहे? असं नेमकं काय होतं आहे. हे जाणून घेऊयात. आणि तुमचे नेमके पैसे कुठे गेले आहेत? हे देखील तपासूया.

Leave a Comment