₹9000 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार, लाडक्या बहिणीची दिवाळी गोड होणार

Aditi tatkare : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना सुरू

केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून सरकारने 1 कोटी पेक्षा अधिक महिलांच्या खात्यात लाभ हस्तांतरित केलेला आहे या योजनेला महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसत मिळताना दिसत आहे आहे या योजनेसाठी सरकारकडे 2 कोटी पेक्षा अधिक ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत.

 

👇👇👇👇👇

₹9000 हजार रुपये

लाभार्थी यादी मध्ये आपले नाव पहा

 

 

अशातच सरकारकडून महिलांसाठी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे आता महिलांना थेट ₹7500 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर चला तर पाहूया या ( Ladki Bahin 4th Installment ) संदर्भात सविस्तर संपूर्ण माहिती.

लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिला टप्पा ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा केला होता त्यामध्ये महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे.

👇👇👇👇👇

₹9000 हजार रुपये

लाभार्थी यादी मध्ये आपले नाव पहा

लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा
जुलै आणि ऑगस्ट मध्ये अर्ज मंजूर असणाऱ्या पात्र महिलांच्या खात्यात सरकारने ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुसरा टप्पा हा वितरित केलेला आहे त्यामध्ये महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे .

 

लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा हा 25 सप्टेंबर पासून महिलांच्या खात्यात हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामध्ये ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये 3000 हजार रुपये मिळाले होते अशा महिलांना 1500 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले आहे त्याचप्रमाणे ज्या महिलांचे अर्ज मंजूर असून सुद्धा त्यांना एकही रुपया मिळाला नव्हता अशा महिलांच्या खात्यात 4500 हजार रुपये जमा करण्यात आलेली आहे.

Leave a Comment