जमिनीचा ऑनलाइन नकाशा पाहण्यासाठी
तीन लाईन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जिल्हा तालुका गाव निवडायचा आहे.
जमिनीचा ऑनलाइन नकाशा पाहण्यासाठी
प्रत्येक पर्याय निवडताना थोड्या वेळ थांबा शासनाची साईट असल्यामुळे वेळ लागतो.सर्व माहिती भरून झाल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या मोबाईलवर आपल्या गावचा नकाशा दिसण्यास चालू होईल. MP Land Record
नकाशामध्ये नंबर दिलेले असतील त्या नंबर वर क्लिक केल्यानंतर त्या नंबर मध्ये किती शेतकऱ्यांची जमिनी आहेत किंवा सर्व गोष्टींची माहिती आपल्याला स्क्रीनवर दिसण्यास चालू होईल.