महिलांना या तारखेला मिळणार आता 5500 रुपये?

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : सरकारकडून आता महिलांना पुढील 1500 रुपयांचा हप्ता कधी मिळणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे. जाणून घ्या याविषयी सविस्तर.     Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana Scheme: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रूपये जमा होतात. अशाप्रकारे महिलांच्या खात्यात नोव्हेंबरपर्यंत 7500 रूपये जमा झाले आहेत. या 7500 मध्ये … Read more