महिलांनो…1500 की 4500 रूपये, तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार?

Aditi tatkare Mukhymantri Ladki Bahin Yojana

Aditi tatkare Mukhymantri Ladki Bahin Yojana Aditi tatkare Mukhymantri Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता सरकार तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात पाठवणार आहे. या निधी हस्तांतरणाला उद्यापासून सूरूवात होणार असल्याची माहिती आहे. पण अनेक लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम आहे की नेमके किती पैसे त्यांच्या खात्यात येणार आहेत? काहींना वाटतेय फक्त 1500 रूपये तर काहींना … Read more